Wednesday, 23 September 2026 • ☀️ 28°C • अंशतः ढगाळई-पेपर   |   आजचा अंक   |   जाहिरात   |   संपर्क
ADVERTISEMENT
⚡ BREAKING NEWS
› डिंभे माणिक डोह स्थगिती होऊच देणार नाही, अन्यथा… विखेंकडे बोट दाखवत रोहित पवारांचा इशारा› ज्ञानेश कुमारांना अटक करा आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी› दुष्काळाने शेतकरी हतबल; फडणवीसांच्या मिठीत बळीराजा ढसाढसा रडला, लातूर दौऱ्यात भावनिक क्षण› जात हा त्यांचा आवडीचा विषय, पण विद्यार्थ्यांनी… साहिल वाकोडे प्रकरणावरून राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका अन् विद्यार्थ्यांना सल्ला› महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती; फडणवीस-शिंदे आज शेतकऱ्यांच्या बांधावर› विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीन दिवस बंद; मूर्तींच्या संवर्धनासाठी आजपासून रासायनिक लेपन› डिंभे माणिक डोह स्थगिती होऊच देणार नाही, अन्यथा… विखेंकडे बोट दाखवत रोहित पवारांचा इशारा› ज्ञानेश कुमारांना अटक करा आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी› दुष्काळाने शेतकरी हतबल; फडणवीसांच्या मिठीत बळीराजा ढसाढसा रडला, लातूर दौऱ्यात भावनिक क्षण› जात हा त्यांचा आवडीचा विषय, पण विद्यार्थ्यांनी… साहिल वाकोडे प्रकरणावरून राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका अन् विद्यार्थ्यांना सल्ला› महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती; फडणवीस-शिंदे आज शेतकऱ्यांच्या बांधावर› विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीन दिवस बंद; मूर्तींच्या संवर्धनासाठी आजपासून रासायनिक लेपन
Uncategorized

डिंभे माणिक डोह स्थगिती होऊच देणार नाही, अन्यथा… विखेंकडे बोट दाखवत रोहित पवारांचा इशारा

Rohit Pawars warning pointing a finger at Vikhe for Adjournment Ahilyanagars Dimbhe-Manikdoh project :

अहिल्यानगर जिल्ह्यातील डिंबे माणिक डोह प्रकल्पाला स्थगिती देण्यात आल्यानंतर आता यावरती आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले ते म्हणाले तुम्ही माणिक डोह या बोगद्याचे श्रेय आताच्या नेत्यांनी घेऊ नये तुमचं सरकार सत्तेत असल्याने या गोष्टीचा पाठपुरावा या सरकारमधील नेत्यांनी नक्कीच केला आहे. याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पाठपुरावा केला आहे. मात्र या याचे महत्त्वपूर्ण काम हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रामुख्याने झालेले आहे.

‘हनुमान अंश’चा जागतिक दबदबा कायम; 12 दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियन+ची विक्रमी कमाई

मात्र या डिंबे माणिक डोह बोगद्याच्या कार्यात आंबेगाव चे जे आमदार आहेत ते अडथळा आणत आहेत मात्र 2018 साली भाजपचे सरकार असताना विरोधी पक्षात असलेले हे आमदारांनी या बोगदासाठी पत्रव्यवहार केलेलं होतं हा बोगदा खालच्या पातळीवरून काढण्यात यावा असे पत्र देखील त्यांनी दिलं होतं या सरकारने या प्रकल्पामध्ये संबंधित शेतकऱ्यांचा देखील विचार केलेला आहे या माणिक डोह प्रकल्पाच्या माध्यमातून येणारे पाण्याचा पाच तालुक्यांसाठी उपयोग होणार आहे. मात्र तरी देखील या कामाला अडथळा येत असेल तर हे सरकार तसेच पालकमंत्री म्हणून हे कमी पडतात असे शब्दात रोहित पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांचा उल्लेख न करता त्यांच्यावरती निशाणा साधला.

डिंबे माणिक डोह स्थगिती होऊनच देणार नाही

निंबे माणिक डोह प्रकल्पाला तात्पुरती स्थिती देण्यात आली आहे मात्र यामुळे सकाळी योजनेवरती परिणाम होणार का या प्रश्नावरती बोलताना रोहित पवार म्हणाले आम्ही स्थगिती येऊ देणार नाही लोकांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या लोकांसाठी या पाशीच्या पाची तालुक्यासाठी आम्ही काय शांत बसणार नाही पाच तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे पाच तारखेपर्यंत निर्णय घ्या या सरकारला आम्ही महागात हा निर्णय त्या ठिकाणी पाडल्याशिवाय राहणार नाही.

भाजप लागला 2029’च्या तयारीला! पक्षसंघटनेत खांदेपालट, देशभरात प्रभारींची नियुक्ती, वाचा यादी

तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, आंबे गावचे आमदार आहेत त्यांना म्हणून 2018 का पत्र दिलं आता का तुम्ही भूमिका बदलताय त्यावेळेस पत्र देत असताना पण खालून बोगदा काढा असं तुम्ही सांगताय आता उलट इथल्या शेतकऱ्यांनी तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करून मध्ये बोगदा पाडण्याचा निर्णय हा पाठिंबा दिला असेल तोही निर्णय तर तुम्ही जाणून पाडत असाल तर एक तर त्यांनाही महागात पडेल आणि या सरकारला ही महागात पडेल पाच तारीख ओलांडली तर मग मात्र इथं या जिल्ह्यामध्ये मोठा आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा देखील यावेळी रोहित पवार यांनी दिला

ही बातमी शेअर कराWhatsAppFacebookTelegramX

Netra Digital Pro साठी बातम्या व विशेष लेख.