शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी या पक्षातून माजी तालुका प्रमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश…
शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी या पक्षातून माजी तालुका प्रमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश… सांगली – शासकीय विश्रामगृह येथे उबाठा गटाची माजी तालुकाप्रमुख उमाकांत कार्वेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना ते म्हणाले आम्ही हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा […]
शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती रुक्मीणी मातेला साकडे घालून आंदोलन करणार…
अकोला : येणाऱ्या 2024 च्या निवडणूकीत विदर्भातील 11 जिल्हयातील शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते तथा तळागाळातील शेतकरी बांधव यांना विद्यमान सरकार कडून गेल्या कित्येक दिवसांपासून विदर्भातील तमाम जनतेला जो त्रास सहन करावा लागला त्या बद्दल तरूण शेतकरी बांधवांच्या मनात खुप मोठ्याप्रमाणात कलह निर्माण झाला. त्यामूळे आमच्या अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधव यांना मोठ्या […]
राष्ट्रवादी कडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा…
सांगली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा. राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला, सांगलीतील कॉलेज कॉर्नर चौक येथे राष्ट्रवादी च्या युवक व बांधकाम कामगार सेल च्या पदाधिकारी यांनी केक […]
२ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्र छत्तीसगड सह कर्नाटकातील चेकपोस्ट बंद न केल्यास चक्काजाम आंदोलन…ए आय एम टी सी मॅनेजिंग काऊंसिल…बाळासाहेब कलशेट्टी…
सांगली – एक देश एक कर या जीएसटी प्रणाली नंतर देशभरातील तेरा राज्यात चेक पोस्ट बंद करण्यात आले नाहीत. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस न्यू दिल्ली या संघटनेने ठराव करून याबाबत महाराष्ट्र,छत्तीसगड आणि कर्नाटक राज्यातील शासनास 2 ऑक्टोबर पर्यंत आपापल्या राज्यातील चेक पोस्ट बंद करण्याचा इशारा दिलाय. अन्यथा 2 ऑक्टोबर नंतर याबाबतीत पुन्हा एकदा बैठक […]
पांढुर्णा येथील अनोखी गोटमारी प्रथा…पावसामुळे दोन्ही गटाला झेंडा तोडण्यात अपयश…५१४ जखमी तर ३ गंभीर जखमी…
नरखेड – महाराष्ट्राच्या सिमेलगत असलेल्या पांढुर्णा येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गोटमार केल्या जाते ही गोटमार देशभरात प्रसिध्द आहे. या अंधश्रध्दा आणि अघोरी प्रथेत दरवर्षी शेकडो नागरिक जखमी होतात. तर काहींना अपंगत्व येते. गेल्या तिनशे वर्षापासून सुरु असलेल्या या गोटमारीत आजपर्यंत १३ लोकांचा बळी गेला असून पोलीस प्रशासन सुद्धा सावरगांव व पांढुर्णा या गावांच्या अंधश्रध्दा […]
उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे आयुष्यमान भव मोहीमेअंतर्गत भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन…
रामटेक – रामटेक उपजिल्हा रुग्णालय येथे दि. १६/०९/२०२३ ला आयुष्यमान भव मोहिमेअंर्तगत भव्य आरोग्य आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरात प्रमुख उद्घाटक म्हणून रामटेक विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार आशिष जयस्वाल तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा मुक्ता कोकुर्डे जिल्हा परिषद, नागपूर प्रमुख अतीथी मा. डॉ. कांचन बानेरे उपसंचालक नागपूर, डॉ. निवृत्ती राठोड जिल्हा शल्य चिकित्सक नागपूर, मा. […]
६१ वर्षीय व्यक्तीची खिंडसी तलावात उडी घेऊन आत्महत्या…
रामटेक – कोराडी येथील एका ६१ वर्षीय व्यक्तीने मानसिक त्रासाला कंटाळून खिंडसी तलाव येथे उडी घेऊन आत्महत्या केली. मृतकाचे नाव कमलनारायण गजानन खंडेलवाल रा. कोराडी असे आहे. घरगुती कारणाने मानसिक तणावात असल्याचे रामटेक पोलिसांनी सांगितले. ते शनिवार दिनांक १६ सप्टेंबर सकाळी घरून निघून गेल्याचे कळते, परिवारासह कोराडी पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रेस केला असता तो रामटेक […]
मराठा आरक्षणासाठी सांगलीत विराट मोर्चा…
सांगली – मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आज सांगलीत जिल्ह्यातील समस्त मराठा समाजाच्या वतीनं सांगलीतील विश्रामबाग चौक ते राम मंदिर चौकादरम्यान प्रचंड मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जरंगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले अनेक ठिकाणी आंदोलन उभी राहिली, तर बंदही पाळण्यात आले. त्याचाच […]
पातूर | अज्ञात वाहनच्या धडकेत पती पत्नी गंभीर जखमी….उपचारादरम्यान पतीचा मृत्यू…
पातूर – पातूर ते अकोला रोडस्थित असलेल्या सबस्टेशन जवळील उडानपुला समोर अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर बाईकस्वार पुंडलीक निमकांडे यांचा अकोल्याच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.पातूर पासून अकोल्याकडे जाताना सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या सबस्टेशन जवळील उडानपुला समोर आज दि.17/09/2023 रोजी […]
युवक राष्ट्रवादी काँग्रेस कडुन मराठा क्रांती मोर्चा मध्ये पाणीवाटप करण्यात आले…
सांगली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज व युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवक राष्ट्रवादी काँग्रेस कडून आज झालेल्या मराठा क्रांती मोर्च्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज , युवक शहरजिल्हाध्यक्ष […]