Month: July 2026

शाळांना नाही निधी अन् 17 लाखाचा एसपींचा प्रात:र्विधी? –

बीड — जिल्ह्यात पडक्या शाळा इमारतींमधून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. न्याय मागण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात जनतेला आंदोलन करावी लागत आहेत. न्याय मिळवायचा तर आंदोलनकर्त्यांना हागणं…

“पिंगळे” ओरडले अन् अपशकुनाने एसपीं च्या कारभाराचे गाडे आडले; लोकप्रतिनिधी एसपींच्या गृहदुरुस्तीचा प्रश्न विधानसभेत मांडणार?

बीड — एसपींच्या कारभाराच्या रथाच्या चाकांच्या कुरकुरण्याच्या आवाजात जनतेची आर्त हाक त्यांच्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही. पीडित व्यक्ती रथाला आडवी उभी राहिल्याशिवाय न्यायाची भीक मिळालीच नाही. पण हाच रथ नियमितपणे मार्गस्थ…

घाटनांदूरमध्ये २१ वर्षीय युवकाचा चाकूने वार करून खून

घाटनांदूर (प्रतिनिधी) : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे काल मध्यरात्री एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. किरकोळ वादातून एका २१ वर्षीय तरूणाचा तिक्ष्ण हत्याराने (चाकूने) वार करून निर्घृण खून करण्यात…

बीडमध्ये एसीबीचा ट्रॅप ; 3 हजाराची लाच घेताना लाचखोर पकडला

बीड (प्रतिनिधी ) दि. १० : दोन दिवसापूर्वीच महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यास ट्रॅपचा झटका दिल्यानंतर आज पुन्हा एक कारवाई बीडमध्ये करण्यात आली. जात पडताळणी प्रमाणपत्राच्या कामासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून…

ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी फडणवीसांचे मोठे आदेश –

बीड — ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे शक्य तितक्या लवकर परत मिळावेत, यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री…

बीडच्या पाणीपुरवठा योजनेचा तिढा सुटणार; अपूर्ण कामांची चौकशी तर नवीन कामांना मंजुरी

आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून ना. सुनेत्रावहिणींच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक मुंबई — बीड नगर परिषदेच्या अमृत अभियान अंतर्गत मंजुर पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेतील कामांसंदर्भात उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रावहिणी पवार…

स्वाक्षरीसाठी पाच हजारांची लाच ; बीड एसीबी कारवाई

बीड (प्रतिनिधी ) दि.7 : लाजकोरीच्या घटना जिल्ह्यात सातत्याने घडत आहेत. त्यात अंबाजोगाई येथील महावितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता मनीष कुंडलिक डाकरे यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड येथील लाचलुचपत…

सौरभ सोनवणेच्या अटकेच्या मागणीसाठी घुले कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन

केज (बीड) — केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचे…