महाराष्ट्र वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला जेलमध्ये आठवले गँगकडून मारहाण March 31, 2025 a2zReport आपली बातमी आपला आवाज बीड, दि.31 : बीडच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये वाल्मिक कराड WALMIK KARAD आणि सुदर्शन घुले SUDARSHAN GHULE यांना आठवले गँगचे अक्षय आठवले AKSHAY ATHVALE आणि महादेव गिते MAHADEO GITE या दोघांकडून मारहाण…