युवक राष्ट्रवादी काँग्रेस कडुन मराठा क्रांती मोर्चा मध्ये पाणीवाटप करण्यात आले…
1 min read

युवक राष्ट्रवादी काँग्रेस कडुन मराठा क्रांती मोर्चा मध्ये पाणीवाटप करण्यात आले…

सांगली –

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज व युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवक राष्ट्रवादी काँग्रेस कडून आज झालेल्या मराठा क्रांती मोर्च्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज , युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार , उत्तम कांबळे , धनपाल खोत , अनिता पांगम, वैशाली कळके , छाया जाधव, डॉ शुभम जाधव, महालिंग हेगडे,निलेश शहा, सुरेखा सातपुते , संगीता जाधव ,रुपाली कारंडे,विनायक हेगडे ,आदित्य नाईक , सुभाष तोडकर, राहुल यमगर, संतोष कांबळे ,संजय शृंगारे, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *