02 Oct, 2023

६१ वर्षीय व्यक्तीची खिंडसी तलावात उडी घेऊन आत्महत्या…

रामटेक – कोराडी येथील एका ६१ वर्षीय व्यक्तीने मानसिक त्रासाला कंटाळून खिंडसी तलाव येथे उडी घेऊन आत्महत्या केली. मृतकाचे नाव कमलनारायण गजानन खंडेलवाल रा. कोराडी असे आहे. घरगुती कारणाने मानसिक तणावात असल्याचे रामटेक पोलिसांनी सांगितले. ते शनिवार दिनांक १६ सप्टेंबर सकाळी घरून निघून गेल्याचे कळते, परिवारासह कोराडी पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रेस केला असता तो रामटेक […]

1 min read