×
Our website is made possible by displaying online advertisements to our visitors. Please consider supporting us by whitelisting our website.

ड्रोनमुळे गावकरी रात्रभर जागे, तावडीत सापडले चोरटे

तीन चोरट्यांना गावकऱ्यांकडून बेदम मारहाण! केज  : केज तालुक्यातील कानडीमाळी गावावरून गुरुवारी रात्री साडेनऊ वाजे दरम्यान ड्रोन उडत असल्याने गावकरी…

गेवराई शहरांमध्ये तब्बल २० वर्षानंतर आज साजरी होणार दहीहंडी

  गेवराई, महाराष्ट्र आरंभ वृत्त : धोंडराई गावच्या सरपंच कु. शितलताई साखरे यांच्या संकल्पनेतून गेवराई शहरांमध्ये तव्या २० वर्षांनंतर दहीहंडी…

ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळाप्रकरणी एकाला बीड पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात

बीड ( प्रतिनिधी ): महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणी एका आरोपीला बीड पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं आहे.…

राक्षसभूवन गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!

केनीसह पाच ट्रॅक्टर असा तीस लाखांचा मुद्देमाल जप्त ट्रॅक्टर चालक-मालक यांच्यावर चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गेवराई,  प्रतिनिधी : राक्षसभूवन…

कायाकल्प फाऊंडेशनकडून घागरवाड्यात वृक्षारोपण.

भारतीय सेनेच्या उपक्रमात सहभाग किल्लेधारूर  प्रतिनिधी : घागरवाडा येथे भारतीय सेनेच्या १३६ इको बटालियनकडून ११५ हेक्टर वन क्षेत्रात होत असलेल्या…

गेवराई तालुक्यातील ‘ड्रोन’ च्या घिरट्यांचा पोलीसांकडून उलगडा

लष्करासाठी ड्रोन बनविणार्‍या कंपनीकडून सुरु होत्या चाचण्या संबंधित ठिकाणी प्रतिनिधी पाठवून याबाबत अजून खात्री करण्यात येईल – पोलीस निरीक्षक प्रविणकुमार…

वादळात सिमेंट काँक्रीटची कमान कोसळली; कारचा चुराडा, दोन अभियंता बालंबाल बचावले

[ad_1] वादळात सिमेंट काँक्रीटची कमान कोसळली; कारचा चुराडा, दोन अभियंता बालंबाल बचावल अंबाजोगाई – तालुक्यातील पूस येथून अंगावर शहारे आणणारी…

जटाशंकर मंदिरातील शिवमहापुराण कथेत शिव – पार्वती सोहळा, शिवभक्त झाले वऱ्हाडी

[ad_1] बीड शहरातील जटाशंकर मंदिरात रविवार १९ मे २०२४ पासुन संभाजीनगर येथील कथाकार  सौ.वसुंधरा श्रीपाद पाठक यांच्या शिव महापुराण कथा…

बीड जिल्ह्याला झाल काय रोज एक लाचखोर जाळ्यात.दोन आठवड्यात 9 जणांविरुद्ध कारवाई. ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. –

[ad_1] बीड जिल्ह्याला झाल काय रोज एक लाचखोर जाळ्यात.दोन आठवड्यात 9 जणांविरुद्ध कारवाई. ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. …

सुरेश कुटे यांना पोलीस संरक्षण, गुन्हे दाखल होऊन ही अटक नाही! परळी येथे राजस्थानी मल्टीस्टेट चंदुलाल बियाणी यांच्या सह १७ संचालकांवर गुन्हे दाखल. –

[ad_1] सुरेश कुटे यांना पोलीस संरक्षण, गुन्हे दाखल होऊन ही अटक नाही!  परळी येथे राजस्थानी मल्टीस्टेट चंदुलाल बियाणी यांच्या सह…

दुष्काळ व दुष्काळ सदृश्य स्थितीबाबत सूचना

[ad_1] बीड / प्रतिनिधी जिल्हयामध्ये जून ते सप्टेबंर 2023 या कालावधीतील पर्जन्याची तुट, उपलब्ध असलेल्या भुजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष,…

नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्या

[ad_1] रमा गिरी यांचे प्रतिपादन; माऊली नर्सिंगमध्ये शपथग्रहण सोहळा बीड / प्रतिनिधी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत. आता…