बीड : जिल्ह्यात लग्नाळू मुलांना फसवणाऱ्या टोळीनं आता कमालच केली. दोन दिवसापूर्वी वडवणी तालुक्यात एका तरुणाला फसवलं, तर आष्टी तालुक्यातील एका तरुणालाही फसवल्यानं बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलांना फसवणारी टोळी सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आधीच लग्नासाठी मुलांना मुली भेटत नसल्याचं वास्तव असताना दुसरीकडं लग्नाळू मुलांना फसवणारी टोळी सक्रिय झाल्यानं, आता मुलांना टेन्शनच आल्याचं चित्र दिसून येत आहे.
कशी होते फसवणूक? : बीड जिल्हा हा सुशिक्षित बेरोजगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्यामुळे तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे आमची मुलगी नोकरदार मुलालाच द्यायची, असा अट्टाहास लोक धरत आहेत. मात्र, अशा लग्नाळू तरूणांना फसवणारी टोळी बीड जिल्ह्यात सक्रिय झाल्यानं आता लग्न करू पाहणाऱया तरुणांना टेन्शनच आल्याचं दिसून येत आहे.
आर्थिक फसवणूक होते : “आष्टी आणि वडवणीच्या तक्रारी दोन्ही माझ्याकडे आलेल्या आहेत, मुलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना फसवतात. मुलांबरोबर लग्न देखील लावतात आणि दोन दिवसात घरातील सोनं, पैसे घेऊन पळून जात असल्याचा प्रकार समोर आला आहे, त्यानंतर त्यांना दुसऱ्या मुलीचे आमिष देखील दाखवतात. आष्टी आणि वडवणीमध्ये आम्ही ट्रॅप लावून त्या लग्न लावणाऱ्या टोळीला पकडले आहे,” अशी माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिलं. तसंच खात्री करूनच तुम्ही लग्न लावले पाहिजे. असा प्रकार कुठे आढळून आल्यास आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पोलिसांनी केलं आवाहन : ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागात आपण पाहतोय की अनेक तरुण लग्नाविनाच फिरताना पाहायला मिळत आहेत. मुलींचे प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यात आम्ही तुमच्या मुलाचे लग्न लावून देतो, असे म्हणणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्याच्या माध्यमातून एक ते दीड लाखापासून ते 25 लाखापर्यंत पैसे घेतले जातात. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात लग्न न झालेल्या तरुणांना हेरून फसवण्यासाठी या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. सध्या दोन टोळ्या पकडल्या आहेत. मात्र, अशा अजून काही टोळ्या आहेत. यामध्ये लग्न लावतात आणि दोन ते चार दिवसाच्या आत ते पळून जातात. या ठिकाणी मुलाच्या घरातील मौल्यवान वस्तू, दाग- दागिने घेऊन पळून जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील तरुणांनी अशा टोळ्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे, जेणेकरून तुमची आर्थिक, मानसिक व कौटुंबिक हानी होणार नाही, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
सतर्कता बाळगणं गरजेचं : बीड जिल्ह्यात लग्न जुळवण्याबाबतची परिस्थिती गंभीर आहे. अनेक तरुण हे लग्नाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, अशा टोळ्यांच्या जाळ्यामध्ये देखील हे तरुण अडकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता सतर्कता बाळगणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून देखील आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा –

माहिती देताना पोलीस अधीक्षक (ETV Bharat Reporter)

कराडच्या संमेलनाला आला होता ‘दो हंसो का जोडा’, एकाला द्यावा लागला राजीनामा तर दुसरा झाला मुख्यमंत्री!
एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ!
इस्रायल इराण युद्ध: आशियाई देशांसह मध्य-पूर्व भागात संघर्षाचे दूरगामी परिणाम
अमेरिकास्थित अश्विनी भावे यांचा आनंद गगनात मावत नाहीये, ‘या’ कारणासाठी!
जेवणानंतर एक चमचा बडीशेप खा आणि मिळवा अनगिनत फायदे
न्यायव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी तात्पुरत्या न्यायाधीशांची नियुक्ती प्रभावी होऊ शकेल काय?
राज्यातील पहिलं ‘क्यू आर कोड वाचनालय’, स्कॅन करा अन् वाचा महसूल विभागाशी संबधित पुस्तकं
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून मारण्याची धमकी : माथेफिरुनं मुख्यमंत्र्यांच्या जातीचाही केला उल्लेख
WPL च्या इतिहासात पहिल्यांदाच झाली सुपर ओव्हर, 180 धावा काढुनही RCB चा घरात पराभव